Sunday, June 21, 2009

पावसाचे आगमन

भरुन आलेलं आभाळ
गारठुन गेलेलं वारं
रिमझिम सरीतुन
"त्याच" हळुच येणं...

चातक होऊन
त्याची वाट पाहीलेली
येण्याने त्याच्या
सारी धरा न्हाहलेली...

उशीरा का होईना
पावसाचे झाले आगमन
त्याच्या येण्यान अशा
चिंब चिंब माझ मन...

.....सई

3 comments:

भानस said...

रिमझिम सरीतुन
’त्याच’ हळुच येणं.... मस्त गं.

Sachi said...

mala tar shonachi kharach khup aathavan aali aani naklat dolynasamor chimb asa ola Paus achanak koslu lagla...



Indracha Hatti Airavat Ha
Aaplya Sondene Panyache Favare
Marto....
n Tyach Favaryana Dharativar
Manus Paus as Mhanto....

Fantastic Five said...

खूप छान कविता सई... पावसावर मी पण काही कविता केल्या आहेत. तुझ्यासारख्या नाही जमल्या. ffive.in या साईटवर टाकल्यात. तू नक्की पाहा आणि प्रतिक्रिया पण दे.

सुडोकू