शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी.........
पावसाळी
चिंब मन
ओलसर
आठवण...
मनातल्या
आभाळात
दाटलेली
आसवांची
वाट होते
बरसते
विरहात
आस देते
जलधार
चिंब ओल्या
चाँदराती
विझलेली
...सई
Post a Comment
No comments:
Post a Comment