दुरदेशी असलेल्या मुलाची व्यथा...प्रयत्न केलायं बघा जमलाय का?
:::इथं दुरदेशी आलोय मीपण खरतर फ़ार फ़ार एकटा पडलोय मीखुप खुप पश्चाताप होतोमाझ्या तेव्हा घेतलेल्या निर्णयाचाविचार येतो फ़क्त "करियर ग्रोथ" आणि"गलेलठ्ठ पगार" एवढच हवं का जगायलासांग ना गं सये...तु का "नको जाउस" अस म्हणालीसका नाहीस थांबवलस मलाआता ना हे एकटेपण खातयं गं मलाफ़क्त घर आणि ऑफ़िस एवढच विश्व उरलयंघर तरी का म्हणु...कुणी वाट बघणारं इथं कुठं राहीलयंपिंजर्यात बंद आहे मी अस वाटतजो तोडून बाहेरही नाही पडू शकत खुप आठवतो मायदेशआई-वडीलांची माया,तुझं खुळं प्रेम,मित्र...आईच्या हातच जेवण...सगळचंतिथले संस्कार तिथली संस्कृती...त्याउलट आहे हा परदेसखरचं गं सये, कळतयं आता आपलं ते आपलंडोंगर नेहमी दुरुनच साजरं.......सई(सुप्रिया पाटील)
सत्य समोर आलं कीघाबरतात सारे सामोर जायला...देतात संस्कृतीचे दाखले उगा"आपल्यात नाही हं असलं काही घडत.."अस म्हणून दुर्लक्ष करतात सत्याकडेपूर्वी हाय सोसायटीत घडायचं.. घडतयं ते आता सगळीकडेwife swapping काय नि डिस्कोथेकमधे रात्र घालवारी तरुणाई काय..only fun is imporatant...पैसे जास्त मिळतात ना त्याच करणार तरी काय???म्हणुनच हातात त्यांच्या मद्याचे पेले येतात.तुमची so called संस्कृती ज्यात ते रिचवतात.आपण मात्र अगदी ढीम्म होऊन बघत राहतो. आणलं कुणी समोर हे तर,त्यालाच संस्कृती शिकवतो.संस्कार सारे नामशेष होतायत आता...कमी पडतो पॉकेट मनी म्हणून मुलीकॉल गर्ल म्हणून स्वतःला विकतायत आता...आपण मात्र फ़क्त बघ्यांची काम करतोयं..आणि पडणार्या संस्कृतीच्या भिंती सावरण्याचा प्रयत्न करतोयं...खरचं प्रयत्न करतोयं का??????....सई(सुप्रिया पाटील)
बाजारच झालाय सगळा...अपेक्षा ठेवायच्या नुसत्याशिकलेली,सुंदर मुलगी आणि त्यात हवा हुंडा लाखभर,दागिनेही हवेतच हं १५-२० तोळ्याचे... बिचार्या मुलीच्या बापाला खर्चात भर..म्हणे "इंजिनियर आहे मुलगा"शोधून मिळायचा नाही ’वर’ असा..इतकं करुनही यांच्या अपेक्षा नाही सरत नाही झाल्या पुर्ण या अपेक्षा की,मुलीला बसतील जाच करत. सोसायचं सार वधुपक्षानेचहा जणु नियमच झालयंलग्नाच्या ह्या बाजारात जणुआम्हा "मुलींना" भाव उरेनासा झालायं.......सई(सुप्रिया पाटील)
दर्शन घ्यायला आले होते रे...पण तेही धड मिळालं नाहीतुझ्याशी बोलायचं तर दुरच राहीलं...नुसती घाई गडबड..मग शेवटी तिथे लावलेल्या,टी.व्ही वरच तुझं नीट दर्शन घेतलं..आणि मनात जे होत ते तुझ्याजवळ मांडलं...द्यायला काहीच नव्हतं माझ्याकडे, आणि पासही नव्हता...म्हणुन असं झालं असेल का?म्हणजे बघ ना कस...वी आइ पी पास वाल्यांना,ओळखीच्या लोकांना,निवांत दर्शन मिळतं...आम्ही मात्र ४-४ तास उभं रांगेत रहायचं...आणि तु धड आम्हाला तोंडही नाही दाखवायचं... अस का रे देवा?????तु आता फ़क्त श्रीमंतांचाच राहीलायसं का????....सई(सुप्रिया पाटील)
माझ्या कवितेत आतानाही तो सागर गहीराआता आहे तिथे फ़क्त पैशांचा पहारा..!माझ्या कवितेत आतानाही ती संध्याकाळ वेडीआली भावनांनाही आताकुणा सांगणार्याची बेडी...!माझी कविता आतानाचे पैशाच्या तालावर झालाय तिला आताभावनांचा अनादर..!आधी होती माझी कविताएक स्वच्छंद पाखरुआता मात्र झालीमाझी कविता बाजरू..!!!....सई(सुप्रिया पाटील)
मी देतो तुला साथमाझ्या स्वरांची... तू फ़क्त तुझ्यासंगिताचे राग घेऊनमाझ्या सानिसेच्या सुरांसोबततुझ्या वीणेच्या सुरांनाएकरुप करण्यानव्या सुराला जन्म देण्यासये तू ये........सई
भावना ह्या वेड्या..कवितेत ढाळण्या...तुच गं माझ्यामनीचे बोल होऊन ये...चांदण्याचा थवाअन कुंद धुंद हवामाझी चांदणी होऊनउधळीत प्रकाश...तू ये......सई
निळ्या आसमंताचीनिळाई लेवुनत्या खोल नदीचीगहराई घेउनत्या बेभान वार्यालाश्वासात भरुनमला सुखावण्यासये तू ये.... मुक्त मुक्त तुझे श्वासधुंद धुंद ही वेडी रातया रातीत सयेतुझा सहवास देण्याबेधुंद होऊनफ़क्त माझी होण्यासये तू ये...........सई
वेड्या भावनांनावाट करुन देण्या...अमुर्त प्रेमालामुर्तता देण्या....माझ्या सुरांतसुर जुळवण्या...माझ्या मनाचाठाव गं घेण्या....न बोलता काहीफ़क्त नजरेने गुज करण्या...मलाच मजपासुन चोरण्या..सये तू ये.... ...सई
या जगाचा रे मित्राहा वेडा नियम आहेएकटे येऊन सार्
यांसएकटेच जाणे आहेसार्
यांनाच शाप येथेअसे एकलेपणाचातू हा असा एकटाकुणी असे गर्दीतही एकटानको वेळ दवडू व्यर्थमूळ शोधण्या एकटेपणाचेत्यापेक्षा अनुभव आयुष्यशोध नवे मार्ग जगण्याचे.....सई(सुप्रिया पाटील)